top of page

व्यक्तीगत परिचय

नाव : मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य)

जन्मतारीख: २६ जून

पत्ता : खु. पो. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली.

भ्रमणध्वनी (मो): ९८२२१७२२२२ द्र्ध्वनी २ (०२३४५) २७२१४३, २३१००१

वडिलांचे नाव : लोकनेते स्व. फत्तेसिंगराव आनंदराव नाईक

पत्नी सौ. सुनितादेवी मानसिंगराव नाईक

मुले : सौ. शर्मिला राजेंद्र लाड (सदस्य, जिल्हा परिषद सांगली.) कु. मोनालिसा मानसिंग नाईक सौ. पल्लवी विक्रमसिंह पाचपुते चि. विराज मानसिंग नाईक

आवड : व्हॉलीबॉल स्वेळणे, सांस्कृतिक, सामाजिक व सार्वजनिक विकास, शैक्षणिक, पाणी, शेती, आरोग्य व औद्योगिक प्रगतीची आवड.

पद : विधानसभा सदस्य (शिराळा मतदार संघ)

चेअरमन : विथ्वासराव नाईक सह. सार्वर कारस्वाना, चिरवली.

चेअरमन व कार्यकारी संचालक : विराज अल्कोहोल अँड अलाईड इंडस्ट्रिज लि., शिराळा.

चेअरमन : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक एंडोमेंट ट्रस्ट, चिसवली.

चेअरमन : विराज अँग्रो बायोशुगर लि., शिराळा.

संस्थापक : आपला बझार, शिराळा.

चेअरमन व कार्यकारी संचालक : विराज हायटेक इंडस्ट्रिज, शिराळा. 

DSC_9417_edited.jpg

स्वीय सहाय्यक टीम 

मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page