top of page
Search

ब्लॉग शीर्षक:ऐतवडे खुर्द येथे आर.सी.सी. गटर बांधकाम आणि हायमास्ट पोल उभारणी कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 13, 2024
  • 1 min read

Mansing naik

Mansing Naik

Mansing Naik

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बाबासो पाटील घर ते सार्वजनिक शौचालय आर. सी. सी. गटर बांधकाम करणे 8.50 लाख रुपये कामाचे उद्‌घाटन व लिंगायत स्मशानभूमी व चिकुर्डे रस्त्याजवळ 300 वॅट क्षमतेचे हायमास्ट पोल उभारणे 10 लाख खर्चाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. माझ्या हस्ते श्रीफळ फोडून उद्‌घाटन तर, कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. यावेळी युवा नेते ॲड. रोहीत पाटील, माजी सरपंच भारत पाटील, छायाताई पाटील, अनिता परिट, मा. उपसरपंच रघुनाथ पवार, प्रल्हाद चांदणे, कृष्णात कुंभार, माजी सरपंच महेंद्र पाटील, हणमंत नकाते, बी. के. पाटील, जे. एम. पाटील, जगन्नाथ बुट्टे, बाजीराव माळी, विलास, विश्वास, गणेश, विजय, शंकर, शैलेंद्र व शहाजी पाटील, विवेक बर्गे, बाळासो नकाते, बाळासो यादव, विजय तोडकर, रवि शेटे, मुकुंद आवटे, धनाजी चौगुले, कृष्णात‌ गुरव. जगन्नाथ गुरव आदी उपस्थित होते.

--

ब्लॉग शीर्षक:ऐतवडे खुर्द येथे आर.सी.सी. गटर बांधकाम आणि हायमास्ट पोल उभारणी कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक


 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page