ऐतवडे खुर्द येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विराज नाईक यांची भेट व आरती
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read


ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) : येथील राजारामबापू पाटील, रविवार पेठ, सोमवार पेठ व रत्नदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांनी देवून आरती केली. यावेळी स्वप्निल रेडेकर, रोहित पाटील, शुभम पाटील, धीरज पाटील, अभिजित पाटील, सौरभ पाटील, प्रतीक पाटील, आशिष पाटील, विश्वराज पाटील, वरून पाटील, विश्वास पाटील, विशाल पाटील, सोपान पाटील, विश्वजित पाटील, राजवर्धन पाटील, सुशांत पाटील, सुनील पाटील आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments