भाटवडे येथे जय भवानी मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला विराज नाईक यांची भेट
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read


भाटवडे (ता. वाळवा) येथील जय भवानी व सुबोध विचार मंच मंडळाने बसविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांनी भेट देवून आरती केली. यावेळी शेतकरी विणकरी सूतगिरणीचे संचालक हरिश्चंद्र अवताडे, माजी उपसरपंच सर्जेराव उथळे व काशिलिंग टिवले. सेवा सोसायटीचे अध्यक्ष भगवान देवकर, दीपक रोकडे, मधुकर डोंगरे, दिनकर उथळे, गणेश डोंगरे, पवन पवार, समाधान शेळके, प्रकाश, संतोष व शिवाजी अवताडे आदी मान्यवर व मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments