काळुंद्रे (ता. शिराळा) मध्ये 20 लाख रुपये खर्चात रस्त्याचे उदघाटन - आमदार मानसिंग नाईक
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read

काळुंद्रे (ता. शिराळा) येथे काळुंद्रे फाटा ते गावापर्यंतचा रास्ता सुधारणा करणे या 20 लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन केले. याप्रसंगी मी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक संभाजी पाटील व शिवाजी पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माजी सरपंच आनंदराव पाटील, उपसरपंच युवराज पाटील, सदाशिव नावडे, वसंत गुरव, सरपंच रेश्मा लोहार, विलास पाटील, बोरगेवाडी सरपंच शंकर बोरगे, सोनवडे सरपंच युवराज नाईक, सोसायटी अध्यक्ष आनंदा पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक सुधीर बाबर, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पाटील, सोसायटी माजी अध्यक्ष शामराव पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, रवी पाटील, विजय पाटील, सेवा सोसायटी उपाध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, बाळू जामदार, संजय पाटील, शंकर पाटील, जयवंत पाटील, अमृत उबाळे, संभाजी पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
काळुंद्रे (ता. शिराळा) मध्ये 20 लाख रुपये खर्चात रस्त्याचे उदघाटन - आमदार मानसिंग नाईक



Comments