top of page
Search

सागाव खंडोबा तालीम मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास विराज नाईक यांची भेट

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 14, 2024
  • 1 min read

विराज नाईक

सागाव (ता. शिराळा) येथील खंडोबा तालीम मंडळाने बसविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास काल (ता. ११) सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांनी भेट देवून आरती केली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सिध्देश पाटील, स्वरूप पाटील, सम्राट पाटील, अशोक जाधव, अमर जाधव, सिध्देश गायकवाड, पार्थ पाटील, दिगु पाटील आदी व नागरिक उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page