शिराळा येथे अंबामाता सार्वजनिक मित्र गणेशोत्सवात आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read

शिराळा : येथील अंबामाता सार्वजनिक मित्र गणेशोत्सव मंडळास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी महाप्रसादानिमित्त भेट दिली. यावेळी संत गाडगे महाराज पत संस्थेचे संचालक रमेश यादव यांच्या हस्ते आमदार मानसिंगभाऊंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक विश्वास कदम, मंडळाचे अध्यक्ष रवी यादव, माजी सरपंच गजानन सोनटक्के, बी. टी निकम, उत्तम पाटील, माजी उपसरपंच संभाजी गायकवाड, बाजार समितीचे संचालक वासीम मोमीन, विजयराव कुलकर्णी, डॉ. साईनाथ पाटील, संतोष यादव, दिनेश परदेशी, नितीन यादव, रमेश पठाण, महेश रसाळ, गणेश यादव, अविनाश यादव, तोफिक पठाण, साईराज गरगटे, दूध संघाचे संचालक प्रदीप यादव, महादेव परीट, विवेक यादव, केदार यादव, राजेंद्र कानकात्रे आदी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



Comments