तडवळेत प्रियांका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- Mansing Naik
- Sep 23, 2024
- 1 min read
Updated: Sep 24, 2024

तडवळे (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या अपक्ष लोकनियुक्त सरपंच प्रियांका सचिन पाटील यांनी आज (ता. २३) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्कार केला. यावेळी सचिन पाटील व मयूर पाटील उपस्थित होते.
--
प्रियांका पाटील प्रवेश



Comments