वाकुर्डे खुर्द येथे सुरज ज्ञानदेव जाधव यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीवर सदस्यपदी निवड
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) : येथील सुरज ज्ञानदेव जाधव यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिराळा तालुका कार्यकारणीवर सदस्यपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी श्री. जाधव यांना दिले व अभिनंदन केले. या वेळी 'विश्वास'चे संचालक विश्वास कदम, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, विजय जाधव, वैभव पाटील, सागर शिराळकर, अजय जाधव, सुमित जाधव, अनिकेत सुतार, मंगेश जाधव, संकेत जाधव, जयेश जाधव, अभय जाधव, स्स्वप्नील जाधव, शैलेश जाधव उपस्थित होते.



Comments