top of page
Search

येडेनिपाणी येथे गणपती विसर्जनादरम्यान अपघात, आमदार मानसिंगराव नाईक यांनी रुग्णांची घेतली भेट

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 24, 2024
  • 1 min read

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मंडळाच्या गणपती विसर्जनाला जाणाऱ्या मुलांच्या ट्रॅक्टरला ट्रक धडकला. या अपघातात एका मुस्लिम युवकाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर नऊ जणांना इस्लामपूर येथील कोयना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी या सर्व रुग्णांची भेट घेऊन तब्यतेची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी सुरू असलेल्या उपचाराबद्दल व रुग्णांच्या सध्यस्थितीची माहिती आमदार श्री. नाईक यांना दिली.

--

गणपती विसर्जन अपघात

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page