अंजनी (ता. तासगाव) येथे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांच्या जयंती कार्यक्रम झाला.
- Mansing Naik
- Aug 16, 2024
- 1 min read


अंजनी (ता. तासगाव) येथे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांच्या जयंती कार्यक्रम झाला. आबांच्या समाधीस्थळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत तासगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विश्वासराव पाटील, ताजूद्दीन तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments