अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील विठ्ठल रुक्मिणी पारायणास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली.
- Mansing Naik
- Aug 28, 2024
- 1 min read

अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील विठ्ठल रुक्मिणी पारायणास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे दर्शन घेतले. पारायणास बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. उपस्थित सरपंच दिलीप पाटील, सूर्यकांत पाटील, आनंदा पाटील, उत्तम पाटील, विजय पाटील, सर्जेराव पाटील, रामचंद्र पाटील यांच्यासह वाडीभागातील सर्व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments