ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) येथे कुंभार समाजासाठी बांधलेल्या सामजिक सभागृहाचे उद्घाटन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read


ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) येथे कुंभार समाजासाठी बांधलेल्या सामजिक सभागृहाचे उद्घाटन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. या कामासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच संदीप गायकवाड, वारणा बैकेचे संचालक अरविंद बुद्रुक, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, रोहित माळी, शीतल पाटील, अनिकेत कुंभार, महादेव कुंभार, दिलीप कुंभार, संभाजी कुंभार, सचिन कुंभार, अर्जुन कुंभार, कुमार गायकवाड, माजी सरपंच सलीम जमादार, नरेंद्र नवले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान गावातील नरसिंह मंदिराच्या कलशरोहन समारंभ जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी भेट देवून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देवून ग्रामस्थामार्फत सत्कार करण्यात आला.



Comments