कार्वे (ता. वाळवा): अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 32 लाख रुपये मंजूर
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read

कार्वे (ता. वाळवा) : येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण कामासाठी 32 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यातील हायस्कूल रस्ता ते शिंदे वस्ती 20 लाख रुपये व कमलाकर कांबळे ते शामराव कांबळे घर रस्ता कामासाठी 12 लाख रुपये कामांचे भूमिपूजन केले. यावेळी सरपंच शहाजी पाटील, उपसरपंच विकास पाणीरे, संचालक रामराव पाटील, माजी उपसरपंच नागनाथ पाटील व केशव पाटील, सर्जेराव भगत, विनायक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील, अशोक शेखर, बी. आर. पाटील, मोहन पाटील, शहाजी पाटील, संदीप पाटील, शरद पाटील, नागेश चव्हाण आदी उपस्थित होते.
---
कार्वे (ता. वाळवा): अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 32 लाख रुपये मंजूर



Comments