कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे गावच्या पश्चिम बाजूस वारणा कालव्यावर ७५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पुलाचा शुभारंभ आज श्रीफळ फोडून व कुदळ मारून केला.
- Mansing Naik
- Jan 30, 2024
- 1 min read
Updated: Feb 13, 2024
कुसळेवाडी (ता. शिराळा) येथे गावच्या पश्चिम बाजूस वारणा कालव्यावर ७५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पुलाचा शुभारंभ आज श्रीफळ फोडून व कुदळ मारून केला. यावेळी विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, सरपंच कोमल मस्कर, माजी सरपंच श्रीकृष्ण कुसळे व दगडू मस्कर, संभाजी मस्कर, निवृत्ती मस्कर, श्रीपती मस्कर, सदाशिव नावडे, वैभव, दीपक, ईश्वरा, बाबुराव, सूर्यकांत, संभाजी व राजाराम मस्कर, आनंदा, अशोक व महादेव कुसळे, नंदाबाई, सुनिता, अंजना व रुपाली मस्कर, बाळासाहेब व वसंत नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments