top of page
Search

गिरजवडे - येथील जोतिर्लिंग मंदिराच्या विविध विकासात्मक कामासाठी मी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुण दिल्याबद्दल आज गिरजवडे ग्रामस्थांमार्फत शाल व पुष्पगुच्छ देवून माझा सत्कार केला

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 18, 2024
  • 1 min read


गिरजवडे (ता. शिराळा) येथील जोतिर्लिंग मंदिराच्या विविध विकासात्मक कामासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुण दिल्याबद्दल आज गिरजवडे ग्रामस्थांमार्फत शाल व पुष्पगुच्छ देवून माझा सत्कार केला. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्यासह विश्वासचे संचालक विश्वास कदम, लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई, माजी सरपंच आनंदा शेळके, पोलिस पाटील युवराज पाटील, शरद पाटील, लक्ष्मण दरगडे, महादेव पाटील, विश्वास मुळीक, आनंदा मोंडे, संजय बिळासकर, आत्माराम शेळके, सुभाष कुंभार, प्रदीप देसाई, शामराव मोंडे, प्रताप माने, सचिन मोरे, रोहित मोरे, अप्पासो मुळीक, आनंदा लक्ष्मण दरगडे, आनंदा जगन्नाथ दरगडे, विठ्ठल दरगडे, सचिन दरगडे, स्वामी पाटील, प्रवीण पाटील, जगन्नाथ यादव, संतोष दरगडे, अरविंद पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page