चिखली (ता. शिराळा) तालुक्यातील उपवळे येथील कु. अंकिता प्रदीप पाटील हिची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल अंकिताचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read

चिखली (ता. शिराळा) तालुक्यातील उपवळे येथील कु. अंकिता प्रदीप पाटील हिची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल अंकिताचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला. अंकिताची नेमणूक कनिष्ठ अभियंता इस्लामपूर, जिल्हा परिषद सांगली झाली आहे. ती पिंपरी चिंचवड पुणे येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप पाटील यांची मुलगी आहे. तिच्या सत्कारावेळी वडीलांसह तांदुळवाडीचे माजी उपसरपंच आनंदराव पाटील, बिऊरच्या दत्त विकास सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.



Comments