चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. 15) शिराळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांचा सत्कार केला.
- Mansing Naik
- Aug 15, 2024
- 1 min read

चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. 15) शिराळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांचा सत्कार केला. शिराळा पंचायत समितीने यशवंत पंचायतराज समिती पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला तर, गट विकास अधिकारी श्री. राऊत यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहिर झाला आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी या यशात योगदान दिलेल्या सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. माजी सभापती सम्राटसिंग नाईक, 'प्रचिती' संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, युवा नेते भूषण नाईक, देवेंद्र नाईक उपस्थित होते.



Comments