चिखली (ता. शिराळा) येथे राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सव अमृतवृक्ष अंतर्गत ‘‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला.
- Mansing Naik
- Aug 24, 2024
- 1 min read

चिखली (ता. शिराळा) येथे राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सव अमृतवृक्ष अंतर्गत ‘‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मी व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपन केले. वन विभागाच्या या उपक्रमास शुभेच्छा देवून त्यांची अंमलबजावणी तालुक्यात प्रभावीपणे करावी, असे आवाहन केले. यावेळी वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, ‘विश्वास’चे संचालक विश्वास कदम, जांभळेवाडीचे माजी सरपंच दीपक जाधव, बाजार समितीचे संचालक संग्राम पवार, संपत देसाई, बिऊरचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, आनंदा पाटील, दादासो शेटके आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments