चिखली येथील मुख्याध्यापिका स्वाती देसाई यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सत्कार
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

चिखली (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक स्वाती महादेव देसाई यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुख्याध्यापिका सौ. देसाई यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, महादेव देसाई, सुखदेव पाटील, सुनीता पाटील, सुमन पाटील यांच्या विद्यार्थिनी मनस्वी गायकवाड व प्रज्ञा साळुंखे उपस्थित होत्या.



Comments