top of page
Search

चिखली : येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कवठेमहांकाळ तालुकाध्यक्षपदी अर्जुन गेंड यांची निवड करण्यात आली.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 4, 2024
  • 1 min read

चिखली : येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कवठेमहांकाळ तालुकाध्यक्षपदी अर्जुन गेंड यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी प्रदान केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी दादासाहेब काळेकर, महेश तेली, बाबासो खोत, रावसाहेब हजारे, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page