तांबवे (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ झाला.
- Mansing Naik
- Mar 18, 2024
- 1 min read

तांबवे (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ झाला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, संचालक पोपटराव जगताप, कृष्णा कारखाना माजी संचालक दीपक पाटील व ब्रम्हानंद पाटील, बाजार समितीचे माजी संचालक तानाजीराव मोरे, पैलवान अशोक मोरे, माजी उपसरपंच रमेश पाटील, सरपंच सुभाष खराडे, उपसरपंच पवन मोरे व सर्व सदस्य आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments