धोत्रेवाडी (ता. वाळवा) येथील विश्वजीत सुरेश माळी याची राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) जालना येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करून सत्कार केला.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read

धोत्रेवाडी (ता. वाळवा) येथील विश्वजीत सुरेश माळी याची राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) जालना येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करून सत्कार केला. त्याचबरोबर विश्वजीत यास त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचे आजोबा व राजारामबापू बँकचे माजी संचालक रामभाऊ माळी, सरपंच प्रदीप माने, उपसरपंच यशवंत माळी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जाधव, बाळकृष्ण जाधव, गुणवंत माने, शैलेश जाधव, उदयसिंह माळी, जयसिंग पाटील (नेर्ले), प्रशांत माळी (खेड) आदी मंडळी उपस्थित होती.



Comments