धोत्रेवाडी (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील तात्यासो पवार गल्ली, जालिंदर जाधव गल्ली, वसंतराव माने गल्ली व महादेव मंदिर समोरील रस्ते कॉक्रीटीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ केला
- Mansing Naik
- Mar 18, 2024
- 1 min read

धोत्रेवाडी (ता. वाळवा) : येथे रोजगार हमी योजनेतील तात्यासो पवार गल्ली, जालिंदर जाधव गल्ली, वसंतराव माने गल्ली व महादेव मंदिर समोरील रस्ते कॉक्रीटीकरण करणे या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सरपंच प्रदीप माने, उपसरपंच यशवंत माळी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जाधव, ब्रम्हानंद पाटील, राजारामबापू बँकेचे माजी संचालक रामभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव जाधव, माजी सरपंच जालिंदर जाधव व वसंत माळी, महादेव व सदाशिव जाधव, बाळासो पवार, शैलेश जाधव, पोपट कवार, राजेंद्र खंडागळे, अशोक जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments