पंढरपूर : येथे मी व पत्नी सौ. सुनीता नाईक यांनी श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले.
- Mansing Naik
- Aug 12, 2024
- 1 min read


पंढरपूर : येथे मी व पत्नी सौ. सुनीता नाईक यांनी श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिराळा मतदार संघात कृष्णा-वारणा-मोरणा नदीस पूर येवून झालेल्या शेती पीकांच्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्याची शक्ती द्यावी. सर्वाना सुख, समृद्धी, शांती, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. मंदिर समितीच्या वतीने जळगावकर महाराज यांनी आमचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.



Comments