मांगले (ता. शिराळा) येथे आज वारणा सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष व मोरणा उद्योग समूहाचे संस्थापक कै. विलासराव पाटील यांचे आज चौथे पुण्यस्मरण.
- Mansing Naik
- Aug 21, 2024
- 1 min read

मांगले (ता. शिराळा) येथे आज वारणा सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष व मोरणा उद्योग समूहाचे संस्थापक कै. विलासराव पाटील यांचे आज चौथे पुण्यस्मरण. या निमित्त सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी अभिवादन केले. कै. विलासदादांनी सहकार व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे स्मरण केले. यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील, मोरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सत्यम पाटील, कामगार संचालक दतात्रय पाटील, जयवंत पाटील, माजी सरपंच राहुल पवार, शिवाजी पतसंस्था अध्यक्ष सुरेश पाटील, संतोष उत्तीरकर, नारायण चरापले, धनटेक पाणी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक पाटील, नारायण चरापले, मोरणा विकास सोसायटीचे अध्यक्ष जयवंत चौगुले, प्रतीक पाटील, विराज महाजन, विठ्ठल दिवे, पोपट काटकर, विजय गराडे विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कै. विलासराव पाटील



Comments