येडेनिपाणी ते तुजारपूर पाणंद: 4 किलोमीटर रस्त्याचे काँक्रेटिकरण मंजूर
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read

येडेनिपाणी (ता. वाळवा) ते तुजारपूर पाणंद या 4 किलोमीटर रस्त्यासाठी माझ्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम सडक काँक्रटिकरण काम मंजूर झाले. त्याबद्दल माझा मान्यवर मंडळींनी पुष्पगुच्छ व शाल देवून सत्कार केला व आभार मानले. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक डॉ. प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, मकरंद पाटील, प्रताप पाटील, उपसरंपच दिलीप पाटील, सोसायटी अध्यक्ष रायसिंग पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
--
येडेनिपाणी ते तुजारपूर पाणंद: 4 किलोमीटर रस्त्याचे काँक्रेटिकरण मंजूर



Comments