येडेनिपाणी येथे गणपती विसर्जनादरम्यान अपघात, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी रुग्णांची घेतली भेट
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मंडळाच्या गणपती विसर्जनाला जाणाऱ्या मुलांच्या ट्रॅक्टरला ट्रक धडकला. या अपघातात एका मुस्लिम युवकाचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर नऊ जणांना इस्लामपूर येथील कोयना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी या सर्व रुग्णांची भेट घेऊन तब्यतेची चौकशी केली. यावेळी रुग्णांचे कुटुंबीय व रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.
--
गणपती विसर्जनादरम्यान अपघात



Comments