top of page
Search

रांजणवाडी : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 7, 2024
  • 1 min read

रांजणवाडी : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी व बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक सहभागी आहेत. रांजणवाडी येथे पार पडलेल्या बैठकीत आटुगडेवाडी खिंडीतील, बेंगडेवाडी, मेणी, सावंतवाडी, शिरसटवाडी, कुंभवडेवाडी, खटींगवाडी येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता. बैठकीत आमदार श्री. मानसिंगभाऊ यांच्यासह यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक, तालुकाध्यक्ष श्री. नायकवडी, युवकचे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजू पाटील, बाबूराव आस्कट, माजी सरपंच बाबासो बेंगडे, बाबूराव गुरव, अशोक बेंगडे, शिवाजी पाटील, हणमंत लाड, मेणीचे माजी सरंपच संजय बेंगडे, संजय पाटील, शामराव पाटील, विकास आटुगडे, तुकाराम आटुगडे, योगेश इंगळे, मनोज शिरसट, कृष्णा शिरसट, सुरेश बेंगडे, शिरसटवाडीचे सरपंच धोंडीराम शिरसट, माजी पोलिस पाटील रघुनाथ पाटील, सदस्य कृष्णा शिरसट, सदाशिव खटींग, धोंडीराम शिरसट, धनाजी शिरसट, दगडू पाटील, नाईक दूध संघाच्या संचालक मंगल पाटील, मालन आस्कट, सुनंदा लाड, रेश्मा बेंगडे, सुशिला गुरव, तानाजी बेंगडे, भगवान बेंगडे आदी स्थानिकचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page