वाटेगाव येथे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे उद्घाटन आणि भूमिपूजन - आमदार मानसिंग नाईक
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read



वाटेगाव (ता. वाळवा) येथे वेताळबा मंदिर ते दत्ता कुंभार घरापर्यंत रस्ता काँकिटीकरण करणे 10 लाख रुपये कामाचे उद्घाटन, तर अंतर्गत विविध रस्ते काँकिटीकरण करणे या एकूण 60 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, मा. सभापती शुभांगी पाटील, सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य वंदना सावंत, पुष्पा मुळीक, प्रदीप देशमुख, सुनील खराडे, संदीप ढेबे, धनाजी इंगळे, संतोष चव्हाण, विश्वास अवताडे, दिलीप कापसे, डॉ. भूषण चौगुले, भानुदास खराडे, विकास यादव, प्रणित यादव, धीरज चव्हाण, अविनाश दुकाने, जयवंत जंगले, प्रदीप चव्हाण, किरण नांगरे, दिनेश जाधव, मनोज माने, अमोल माने, राजाराम माने, शंकर माने आदी उपस्थित होते.
--
वाटेगाव येथे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे उद्घाटन आणि भूमिपूजन - आमदार मानसिंग नाईक



Comments