वारणावती : येथील मैदानावर ३२ शिराळा ग्रामीण क्रिकेट संघटनेमार्फत ‘‘रबर बॉल लीग-२०२४’’ या सुरू असलेल्या स्पर्धेस सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read


वारणावती : येथील मैदानावर ३२ शिराळा ग्रामीण क्रिकेट संघटनेमार्फत ‘‘रबर बॉल लीग-२०२४’’ या सुरू असलेल्या स्पर्धेस सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी भेट दिली. स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी संस्थापक उमेश बडेकर, अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष महादेव शेडगे, नियोजन प्रमुख दीपक शेट्टी, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष ॲड. महेश शेडगे, विशाल पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. यावेळी संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.



Comments