शिराळा : येथील अर्शद फारुख शेख याची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे.
- Mansing Naik
- Aug 19, 2024
- 1 min read

शिराळा : येथील अर्शद फारुख शेख याची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. निवडीबद्दल आज त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी फारुख शेख, अजय जाधव, बाजार समितीचे संचालक वासीम मोमीन, दस्तगीर पठाण, अनिकेत कुंभार, अविनाश कांबळे, मतीन मुल्ला आदी उपस्थित होते.



Comments