शिराळा : येथील औंढी फाटा येथे प्रकाश गायकवाड यांनी सुरू केलेल्या "लक्ष्मी ट्रेडस" या दुकानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
- Mansing Naik
- Aug 19, 2024
- 1 min read


शिराळा : येथील औंढी फाटा येथे प्रकाश गायकवाड यांनी सुरू केलेल्या "लक्ष्मी ट्रेडस" या दुकानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. माझ्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी मी व्यवसायास शुभेच्छा दिल्या. विश्वास कारखाण्याचे संचालक विश्वास कदम, रणजितसिंह नाईक, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, माजी नगरसेवक बंडा डांगे, महादेव डांगे, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप गायकवाड, तालुकाध्यक्ष कृष्णा सावंत, सरचिटणीस सत्यजित यादव, शहराध्यक्ष श्रीरंग गायकवाड, तालुका प्रवक्ते संदीप पवार, प्रदीप कदम, पांडुरंग गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, सुरेश गायकवाड, सुमित गायकवाड, रघुनाथ नलवडे, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.



Comments