शिराळा : येथील कु. प्रतिक्षा उत्तम निकम हि पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उतीर्ण झाली.
- Mansing Naik
- Aug 19, 2024
- 1 min read

शिराळा : येथील कु. प्रतिक्षा उत्तम निकम हि पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उतीर्ण झाली. त्याबद्दल तिचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. प्रतीक्षा ही शिराळा येथील उत्तम निकम यांची कन्या आहे. सत्कारावेळी विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम, उत्तम निकम, अजय जाधव, प्रीतम निकम, बजरंग तेली, संदीप निकम, सयाजी निकम, अविनाश, सुमित व नितीन निकम उपस्थित होते.



Comments