शेणे (ता. वाळवा) येथे भवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकव बांधकाम या 35 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन केले.
- Mansing Naik
- Mar 18, 2024
- 1 min read


शेणे (ता. वाळवा) येथे भवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकव बांधकाम या 35 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी सोलर पंपाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच संतोष निकम, वसंतराव पाटील सर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव पवार, सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष वसंत पुजारी, माजी अध्यक्ष बाळासो पाटील, डॉ. महेश पाटील, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, रंगराव पाटील, संभाजी पाटील, योगेश सावंत, पोलिस पाटील विजय मदने, दीपक पाटील, युवराज पाटील, राजाराम चव्हाण, अप्पासो पवार, पंजाबराव चव्हाण, विनोद कांबळे, मिलिंद पाटील, प्रदीप शेटके, माजी सरपंच महादेव आडके, नेताजी पाटील, पांडुरंग पाटील, रोहित नायकवडी तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.



Comments