top of page
Search

श्री ज्योतिर्लिंग मंदिर गिरजवडे, ता. शिराळा विकास काम करणे.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 13, 2024
  • 1 min read

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत.

--

श्री ज्योतिर्लिंग मंदिर गिरजवडे, ता. शिराळा विकास काम करणे.

--

1. परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे.

2. रस्ता काँक्रेटीकरण करणे.

3. सभागृह बांधणे.

4. मंदिरास दगडी पायऱ्यांचे बांधकाम करणे.

5. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यास व मंदिराच्या उत्तर बाजूस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page